Posts

Showing posts with the label Chandwad

चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

रासलिंग

Image
चांदवड तालुक्यात अनेक किल्ले आहेत. रासलिंग हा किल्ला जरी नसला तरी इतिहासात याचे महत्त्व किल्ल्या इतकेच अनन्यसाधारण आहे. ही वास्तू चांदवड शहराच्या वायव्येस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या डाव्या हाताला शिखरा सारखा दिसणाऱ्या डोंगरावर स्थित आहे. हा डोंगर आणि ही वास्तू चांदवड मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते व सर्वांनाच विचारात पाडते.

चांदवड (Chandwad)

Image
चांदवड (Chandwad) शहर एक दृष्टीक्षेप            समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव  २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश  वर स्थित आहे  .

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

Image
                 निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख श्री रेणुकादेवी मंदिर या एतिहासिक वास्तू शिवाय अपूर्णच आहे, चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई-आग्रा महामार्गावर १ ते १.५ किमी वर तांबकडा डोंगराच्या कुशीत गुहा सद्रृश भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे.मंदिराच्या कळसाला लागूनच जुना मुंबई-आग्रा महामार्ग जात होता आता मंदिराचा आणि भाविकांचा विचार करूनच नवीन महामार्ग डोंगर खोदून तयार केला आहे.

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)

Image
        चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री  चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे.          त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन ह्याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर ह्या परिसराला ग्रहण लागले. 

धोडप अ‍ॅडव्हेंचर पार्क (Dhodap Adventure park)

Image
चांदवड तालुक्यातील हट्टी गावातील गावकर्यांच्या व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या साहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या नाशिक पूर्व वनविभागाने ग्रामविकास, जिल्हा नियोजन विकास व बिगर आदिवासी

अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड (Ahilyadevi - Chandwad)

Image
         अहिल्यादेवी होळकर या एक कर्मयोगिनी होत्या. इ.स. १७२५ ते १७९५ हा त्यांचा जीवनकाल. त्या आठ वर्षांच्या असतांना सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून म्हणून त्यांच्या घरात आल्या

रंगमहाल - होळकर वाडा (Rangmahal)

Image
रंगमहाल :  रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा अतिशय भव्यदिव्य, भक्कम,सुबक भुईकोट प्रकारातील आहे.कोरीव नक्षीकाम आणि काष्ठशिल्पातील अजोड व अवर्णनीय कलाकुसरीने नटलेला आहे.अशा प्रकाराची कलाकुसरीची जगात मोजकी ठिकाणे आहेत त्यापैकी रंगमहाल एक आहे.सोबतच मजबूत दरवाजा,विशाल सभागृह,उंच मनोरे,आणि खास करून त्याचा राजेशाही रुबाब. 

Popular posts from this blog

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)