चांदवड (Chandwad)

Image
चांदवड (Chandwad) शहर एक दृष्टीक्षेप            समुद्रसपाटीपासून सुमारे १००० फुट ऊंचीवर असलेले चांदवड हे शहर नाशिक पासून ६४ कि.मी. अंतरावर असून सह्याद्रीच्या रांगांच्या कुशीत व दख्खनच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव २०.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७४.१६ अंशपूर्व रेखांश वर स्थित आहे .

ReferencesReferences

  • Indrayini - Amol Dixit
  • Anand Magazine (2002-03) - SNJB's Arts , Commerce and Science college
  • Durgavchya Desha - Bhagwan Chile

Comments

Popular posts from this blog

चांदवड (Chandwad)

धोडप किल्ला ( Dhodap Fort)

अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड (Ahilyadevi - Chandwad)